Surprise Me!

धनुष्यबाण निशाणी रद्द करण्याच्या मागणीमुळे शिंदेसेना ठाकरेसेनेवर भडकली.. | Shiv Sena Symbol Case

2026-08-19 20 Dailymotion

Shiv Sena Symbol Dispute in Supreme Court: Latest Updates | Kapil Sibal's Arguments on Shiv Sena Symbol Case

शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या ऐतिहासिक लढाईत आज कपिल सिब्बल यांनी केलेल्या एका मागणीमुळे शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी का केली? आणि त्यावर शिंदे गटाच्या नेत्यांनी काय प्रत्युत्तर दिले? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती.

#ShivSena #EknathShinde #UddhavThackeray #SupremeCourt #Dhanushyaban #MaharashtraPolitics #KapilSibal #ShindeVsThackeray #PoliticalNews #MarathiNews #ShivSenaSymbol #CourtHearing #MaharashtraGovernment #ElectionCommission #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat